Devine Chor Pakadun kela Vadh देवीने चोर पकडून त्यांचा वध केला, हरवलेली वस्तू शोधुन देणारी देवी. Navasala Pavanari Devi
![]() |
Navasala Pavanari Devi |
मित्रांनो तुम्हाला खरं वाटणार नाही, परंतु ही घटना सत्य आहे. पालघर मधील नावझे गावाची आराध्य देवता शी गैलाई देवी अशी खूप महती आहे.'Devine Chor Pakadun kela Vadh'
श्री गैलाई माऊली ची प्राचीन काळातील एक सत्य घटना
Navasala Pavanari Devi
काही वर्षांपुर्वी नावझे गावामध्ये श्री गैलाई देवी मंदीरात अकस्मात असा चोरंचा दरोडा पडला. आई गैलाई माऊली भक्तांच्या नवसाला पावनारी व जागरुक देवस्थान आहे, यावर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. त्या दरोडेखोरांनी मंदीरात प्रवेश केला. मंदीराच्या गाभा-यातील घाट(घंटा) त्यांनी अस्थाव्यस्थ केल्या आणि मंदीराचे खुप नुकसान करु लागले. श्री गैलाई माता त्यांच हे सर्व कटकारस्थान पाहत होती. माता अतिशय क्रोधित झाली होती.
त्या चोरांची एवढी मजाल कि, त्यांनी आईच्या सुंदर दगडी मुर्तीवर कु-हाडीचे वार करण्याचा प्रयत्न केला. त्या अतिशय भयानक प्रसंगी मातेची लांबसडक दगडी मुर्ती तुटून जमिनीवर पडली आणि मातेच्या मूर्तीचे वेगळे भाग तयार झाले. आईचा क्रोध खुप वाढला होता, तीचा राग अनावर आला होता.'Devine Chor Pakadun kela Vadh'
मंदीरात घंटाचा घनघनाट सुरू झाला. दरोडेखोरांना मातेच्या रागाची चाहुल झाली. कुठलाही विचार न करता ते दुष्टखोर गावाबाहेरच्या दिशेने पळू लागले. साक्षात माऊली गैलाई ने प्रकट हेवून मोठे काळ भोंग (मुंगळे) यांच्या रूपात त्याचा पाठलाग केला. तिचा क्रोध खुप वाढला होता, त्या नालायक माणसांचा नाश निश्चित होता. अखेरिस गावाबाहेरच्या वेशिवर त्याना आई गैलाई माऊली ने घेरले. ऊठत पडत पळुन चोरांचे गुढगे फुटले व त्या भोंग्यानी त्यांचा विनाश केला.'Devine Chor Pakadun kela Vadh'
शेवटी गैलाई मातेचा राग शांत झाला, आणि आई माऊली पुन्हा मंदिरात परत गेली.
दरोडेखोरांचा ज्या जागी गुढगे फुटुन मरण आले त्या जागेला डोफे फोडी असे नाव आजही आहे.'Navsala Pavanari Devi'
आई गैलाई माऊली सा-या पंचक्रोषीत नवसाला पावनारी देवी तसेच इच्छित फलप्राप्ती साठी मातेची खुप ख्याती आहे.
हरवलेली वस्तू शोधून देनारी व नवसाला पावनारी माता श्री गैलाई माऊली खप प्रसिद्ध आहे.'Navsala Pavanari Devi'
श्री गैलाई देवी मंदीर ट्रस्ट, नावझे गाव, ता आणि जि पालघर.
मित्रांनो जर महिती "navsala pavanari devi"आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.
0 Comments
सदर website ही पर्सनल website असून त्यावर कोणतीही scam comments स्वीकारली जाणार नाही.
कृपया तुमची स्वतःची पर्सनल माहिती comments मध्ये करू नये. जर काहीही scam झाल्यास त्याचा website शी काहीही संबंध नसेल.