सातिवली गरम पाण्याचे झरे | पालघर मधील प्रसिद्ध नैसर्गिक गरम पाणी | Sativali Hot Water | Garam Panyachi Kunde

Garam Panyachi Kunde सातिवली गरम पाण्याचे झरे ,पालघर मधील प्रसिद्ध नैसर्गिक गरम पाणी , "Sativali Hot Water"

Sativali Hot Water
Sativali Hot Water


मित्रांनो आज आपण अश्या एका पर्यटन स्थळाची माहीत बघणार आहोत, जिथे वर्षभर जमिनीतून गरम पाणी येते असते.'garam panyachi kunde'


सातिवली गरम पाण्याची कुंडे


पालघर जिल्ह्यातील मुबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सातिवली नावाचे एक गाव आहे. जिथे फार वर्षा पूर्वीपासून निसर्गाची एक देणं आहे, गरम पाण्याची कुंडे. येथे वर्षभर जमिनीतून गरम पाण्याचे झरे बाहेर पडत असतात."maharashtratil famous hot water"


ग्रामीण पर्यटनक्षेत्रातील पालघर जिल्ह्यातील सातिवली हे गाव खूप प्रसिद्ध आहे.

सातिवली येथे स्वयंभू शंकर मंदिर, नवनाथ मंदिर तसेच शी गणपती, विठ्ठल रुक्मिणी, राधा कृष्ण, राम लक्ष्मण व सीता, हनुमान अश्या अनेक देवी देवतांची मंदिरे आहेत. 

त्यामुळे येथे वर्षभर भक्तांची येजा असते."natural hot water"

सातिवली येथील प्रमुख आकर्षण असणारे गरम पाण्याची कुंडे भाविकांचे मन मोहून टाकणरे आहे.'natural water'

थंडीच्या दिवसांत तर येथे अंघोळी करण्यासाठी भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला बघायला मिळेल. 


संक्रांतीच्या दिवशी येथे खुप मोठी जत्रा भरते. जत्रेत सर्व काही तुम्हाला बघायला मिळेल. अगदी संसारी वस्तूंपासून शोभेच्या वस्तुपर्यंत सर्व काही यात्रेत विकण्यासाठी ठेवलेले असते. त्यांनतर महाशिवरात्री च्या दिवशी सुध्दा येथे जत्रा असते. शंकर मंदिर असल्यामुळे महाशिवरात्री ला येथे लाखो भाविक महादेवाचे दर्शन घ्यायला येत असतात. आणि गरम पाण्यात अंघोळ करून आपल्या मनाची शांती करून घेतात.'shankar mandir sativali'


सातिवली येथे अंघोळ करण्यासाठी पुरुषांना व महिलांना अश्या वेगवेगळ्या ठिकाणी रचना केली आहे. जेणेकरून अंघोळीसाठी कुठली अडचण निर्माण होणार नाही. 'natural hot water'


महाराष्ट्र राज्यात खुप कमी ठिकाणी अश्या गरम पाण्याची कुंडे आपल्याला बघायला मिळतील, ठाणे जिल्ह्यातील गणेशपुरे आणि अकलोली येथे देखील गरम पाण्याचे झरे आहेत."bhagawan shankar mandir"


निसर्ग समृध्दीने आणि पर्यटन शेत्रात आपले महाराष्ट्र हे खूप महत्त्वाचे राज्य आहे. 'maharashtra hot water place'


मित्रांनो "Sativali Hot Water" निसर्गाची देणं असलेल्या सातिवली या गावात एकदातरी नक्की भेट द्या.

Sankar Mandir
Sankar Mandir 


धन्यवाद.


Post a Comment

0 Comments