Crazy Foody Ranjita पालघर ची सर्वात मोठी यूट्यूबर | पालघर ची पाटलीन. 'Palaghar chi Youtuber'
![]() |
Crazy Foody Ranjita |
मित्रांनो सध्या खुप लोकांनी यूट्यूब आणि सोशल मीडिया यांसारख्या प्लॅटफॉर्म वर आपले करिअर करायला सुरुवात केली आहे. 'Palaghar chi Youtuber'
पालघर ची सर्वात मोठी यूट्यूबर
Crazy Foody Ranjita
पण रंजिता ताई ह्यांनी सहज म्हणून चालू केलेला यूट्यूब Vlog आज त्यांची एक नवीन ओळख बनला आहे. पालघर मध्ये नव्हेच तर संपूर्ण महाराष्ट्रत त्यांचे खूप मोठे चाहते आहेत. आज महाराष्ट्रतील प्रत्येक घरात रंजिता ताई पोचल्या आहेत.
रंजिता ताईंच्या ह्या यशामध्ये सगळ्यात जास्त मोलाचा वाटा असेल तर तो म्हणजे त्यांच्या मिस्टरांचा श्री रोहन पाटील ह्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाच्या सपोर्ट मुळे आज त्या जे काही आहेत त्यांचा खुप मोठा वाटा आहे, अस त्या नेहमी व्हिडिओ मध्ये किंवा इंटरवह्यूमध्ये सांगत असतात.
रंजिता ताई ह्यांचे यूट्यूब वर Carzy Foody Ranjita हे मैन चॅनल असून Being Ranjita , Ovee & Mumma असे तीन आणि एक Rohan's Vlog हे चॅनल त्यांच्या मिस्टररांचे असे एकूण चार चॅनल आहेत.
प्रत्येक चॅनल मध्ये रंजिता ताई काही तरी नवीन दाखवतात. महाराष्ट्रतील Food एक्सप्लोर करणे हा त्यांचा आवडीच विषय आहे. रोज सकाळी ९ वाजता ते यूट्यूब मार्फत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्या प्रयत्न करत असतात.
अतिशय प्रेमळ स्वभाव आणि मनमिळाऊ अश्या ह्या ताई आज संपूर्ण महाराष्ट्रात आपल नाव होतेय हे बघून अजिबात मोठेपणा करत नाही.
आवड म्हणून चालू केलेला Vloging आज त्यांची नवी ओळख बनलं आहे. त्या नेहमी गरीबाची मदत करताना आपल्याला दिसतात, पालघर मध्ये तर कित्येक वेळा त्यानी रस्त्यावरील गरिबांना आर्थिक सहकार्य केले आहे.
त्यांच्या प्रेमळ सासूबाई ह्या तर त्यांचे मुलीसारखे लाड करत असतात. आईंचा स्वभाव पण एकदम शांत आणि प्रेमळ आहे. त्यांच्या नवीन नवीन रेसिपी सर्वांना खूप आवडतात.
अशी ही पाटील फॅमिली खूप गोड आणि अतिशय सुंदर आहे. 'Palaghar chi Youtuber'
ह्या फॅमिली मधली पाटलीन बाई म्हणजे रंजिता ताई ह्या अश्याच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन आपल्या समोर कायम येत राहव्यात अशी आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करुया.
मित्रांनो जर महिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका.
0 Comments
सदर website ही पर्सनल website असून त्यावर कोणतीही scam comments स्वीकारली जाणार नाही.
कृपया तुमची स्वतःची पर्सनल माहिती comments मध्ये करू नये. जर काहीही scam झाल्यास त्याचा website शी काहीही संबंध नसेल.