महाराष्ट्रतील प्रसिद्ध जत्रा? गावाची जत्रा? म्हसोबा ची जत्रा Maharashtratil Famous Jatra in Marathi Mhasa Jatra - Bail Bajar

Maharashtratil Famous Jatra in Marathi Mhasa Jatra मित्रांनो तुम्हाला माहित आहे का? महाराष्ट्रत प्रत्येक गावात जत्रा परंपरा आजही आहे. आपल्या गावाची जत्रा म्हटलं की एकदम आनंद, उत्साह एक वेगळीच मज्जा.'bail-bajar' 

तशीच एक गावची जत्रा म्हणजे महाराष्ट्रातील २०० वर्षांची परंपरा असलेली ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील म्हसोबा ची जत्रा!'Mhasa Jatra'

Maharashtratil Famous Jatra in Marathi Mhasa Jatra - Bail Bajar
Maharashtratil Famous Jatra in Marathi Mhasa Jatra - Bail Bajar


Maharashtratil Famous Jatra in Marathi Mhasa Jatra

दरवर्षी पौष शुद्ध पौर्णिमेला म्हासा यात्रेला सुरुवात होते. नवसाला पावणारा म्हसोबा अशी ह्याची ख्याती असल्यामुळे दरवर्षी येथे लाखो भाविकांचा सहभाग असतो.'bail-bajar'

म्हासा येथे शंकराच्या नावाचा अपभ्रंश असणाऱ्या अर्थात खांब लिंगेश्वर ह्याची यात्रा असते. देवाला नारळाचे तोरण लावल्यानंतर गळ लाऊन नवस फेडण्याची येथे परंपरा आहे.'Maharashtratil Famous Jatra in Marathi Mhasa Jatra'

नवस फेडण्यासाठी आलेल्या भाविकाला म्हसोबा मंदिरा शेजारी असलेल्या नागमातेच्या चौथरा खांबाला डोके टेकवून उभे केले जाते, त्याच्या तोंडात पानाचा विडा ठेवल्यानंतर भाविकाला पाठीवर लोखंडी हुक टोचला जातो त्याला गळ लावणे असे म्हणतात.'Maharashtratil Famous Jatra in Marathi Mhasa Jatra'

Mhasa Jatra

शेकडो एकरच्या माळरानावर भरणाऱ्या ह्या यात्रेच एक वैशष्ट्य म्हणजे येथे 'Maharashtratil Famous Jatra in Marathi Mhasa Jatra'भरणारा जनावरांचा बाजार.
जनावरांच्या खरेदी विक्री दरम्यान मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत असल्याने ठिकठिकाणचे व्यापारी येथे आपली जनावरे घेऊन यात्रेत दाखल होतात.'Mhasa Jatra'

Bail Bajar

दरवर्षी म्हसोबा यात्रेत बैलांच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असते. एका बैलाची किंमत ८० हजार ते १ लाख एवढी पोचली आहे.'bail-bajar'

मित्रांनो जर महिती "Maharashtratil Famous Jatra in Marathi Mhasa Jatra"आवडली असेल व तुमच्या कामाची असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका.







Post a Comment

0 Comments