Gau Noko Kisna | Maharashtra Shaheer | Ajay-Atul | Jayesh Khare | सहावीत शिकणारा चंद्रा गाण्यातून Famous झालेला जयेश खरे

सहावीत शिकणारा चंद्रा गाण्यातून Famous झालेला जयेश खरे Gau Noko Kisna | Maharashtra Shaheer | Ajay-Atul | Jayesh Khare

Gau Noko Kisna | Maharashtra Shaheer | Ajay-Atul | Jayesh Khare 

Gau Noko Kisna
Gau Noko Kisna | Ajay-Atul


सहावीत शिकणारा चंद्रा गाण्यातून Fomous झालेला जयेश खरे.

मित्रांनो काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया वर शाळेत विद्यार्थ्याने गायलेले चंद्रा हे गाणे तुम्ही पहिलेच असेल, खूप viral झाले होते.'Gau Noko Kisna'

शाळेत गात असताना जयेश च्या शिक्षकांनी त्याचा व्हिडिओ घेऊन सोशल मीडिया वर टाकले असता महाराष्ट्रात सर्वांनी जयेश चे खूप कौतुक केले होते.'Maharashtra Shaheer'

चार वर्षांचा असल्यापासून जयेश ला गाण्याची आवड निर्माण झाली होती. दुसरी इयत्तेत शिकत असताना शाळेतल्या गॅदरिंग मध्ये जयेश ने भाग घेतला होता. त्यावेळी त्याने खुप चांगल्या प्रकारे गाणे गायले होते. तेव्हापासून जयेश च्या घरच्यांना वाटत होते की जयेश खूप चांगल्या प्रकारे गाऊ शकतो."सहावीत शिकणारा चंद्रा गाण्यातून Famous झालेला जयेश खरे"


जयेश ची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. त्याचे वडील ऑर्क्रेश्टा मध्ये काम करतात पण ऑर्क्रेश्टा चे काम वर्षभर नसल्यामुळे इतर दिवस ते शेतात मोलमजुरी करून आपला घराचा प्रपंच आणि जयेश च्या शिक्षणाचा खर्च बघत असतात.

जयेश हा अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील करसगाव या छोट्याशा गावात सहावीत शिक्षण घेत आहे.चंद्रा गाण्याचा व्हिडिओ viral झाल्यावर संगीतकार अजय-अतुल ह्यांनी त्याची गाण्याची कला ओळखली आणि त्याला त्यांच्या सिनेमात गाण्याची संधी द्यायच ठरवल होत.'Ajay-Atul'


शाहीर साबळे ह्यांच्या जीवनावर आधारित महाराष्ट्र शाहीर ह्या सिनेमात गाण्याची संधी अजय-अतुल ह्यांनी जयेश ला दिली. शाहीर साबळे ह्यांच्या लहानपणीच्या गाण्यासाठी त्यांनी जयेश ला देण्याचा निर्णय घेतला. अतिशय गोड आणि निखळ आवाजात त्यांनी जयेश कडून ते गाणे गाऊन घेतले.'baharala ha madhumas'

"गाऊ नोको किसना" हे त्या गाण्याचे बोल असून जयेश ने उत्तमरित्या आणि अगदी गोड आवाजात म्हटले आहे.

गाणे रेकॉर्ड करताना संगीतकार अजय-अतुल ह्यांनी स्वतः जयेश ला प्रशिक्षण देऊन त्याच्याकडून गाणे गाऊन घेतले आहे. सध्या ते सोशल मीडिया वर खुप गाजत आहे.'Chandra song famous Jayesh Khare'


अतंत्य मोठे वक्तीमत्व असलेले सहिर साबळे ह्यांच्या लहानपणीच्या आवाजाची संधी जयेश ला दिल्याबद्दल त्याचे आईवडील अजय-अतुल ह्यांचे खूप मनापासून आभार मानले आहेत.


"गाऊ निको किसना" ह्या गाण्याला खुप प्रसिद्धी मिळाली असून महारष्ट्रभर जयेश चे खुप कौतुक होत आहे. मिळालेल्या संधीचे सोने करून त्याने आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. भविष्यात जयेश हा मोठा गायक व्हावा अशी आपण देवाकडे प्रार्थना करूया.

मित्रांनो ह्या छोट्या गायकाची "Jayesh Khare" महीती तुम्हाला आवडली असेल तर कॉमेंट करायला विसरू नका. 


धन्यवाद.






Post a Comment

0 Comments